<p>भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत आलेले नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. ईडीनं जप्त केलेली मालमत्ता ही 5 कोटी 73 लाख रुपयांची असल्याची माहिती मिळत आहे. लोणावळा आणि जळगाव येथील एकनाथ खडसेंची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ed-seized-eknath-khadse-6-cr-property-1000708
0 Comments