Maha Vikas Aghadi सरकारचं काम सुरळीत, Narayan Rane यांनी केंद्राच्या कामाकडे बघावं : Ajit Pawar

<p>Maha Vikas Aghadi सरकारचं काम सुरळीत सुरु, Narayan Rane यांनी केंद्राच्या कामाकडे बघावं असा टोला Ajit Pawar यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना लगावला आहे.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ajit-pawar-press-conference-in-pune-pawar-on-narayan-rane-1001025

Post a Comment

0 Comments