<p>मंदिरं उघडण्यावरुन अण्णा हजारे आक्रमक झाले असून मंदिरं उघडण्यासाठी राज्यात मोठं आंदोलन उभारा, हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरा,असे अण्णा हजारेंनी आवाहन केलं आहे. </p> <p> </p> <div class="article-tags-wrap"> </div>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-maharashtra-unlock-anna-hazare-aggressive-on-closed-temple-decision-abp-majha-1000990
0 Comments