Mumbai NCP Meeting : ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका नको, राष्ट्रवादीचीही भूमिका

<p>ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका नको, राष्ट्रवादीचीही भूमिका; राष्ट्रवादीच्या बैठकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर चर्चा, शरद पवार यांच्या उपस्थ्तितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ईडी आणि आरक्षणावर चर्चा झाली.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mumbai-ncp-meeting-on-obc-reservation-sharad-pawar-1001446

Post a Comment

0 Comments