<p>एबीपी माझाच्या वृत्तमालिकेची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. माझानं दाखवलेल्या बातमीवर मुख्यमंत्र्यांनी खड्ड्यांच्या मुद्द्यावर सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संबंधित खात्यांचे मंत्री आणि इतर अधिकारी उपस्थित असतील.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-cm-s-note-on-abp-majha-s-news-series-called-important-meeting-1005502
0 Comments