<p>सध्या खड्ड्यांमुळे राज्यातील महामार्गांची अवस्था दयनीय झाली आहे. डहाणू-जव्हार-नाशिक या राज्य महामार्गावरची अतिशय दुरावस्था पाहायला मिळत आहे. डहाणू ते जव्हारपर्यंत रस्त्यांची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्याला तलावाचं स्वरुप आलं आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-palghar-news-bad-condition-of-roads-due-to-potholes-from-dahanu-to-jawahar-1005500
0 Comments