<p>मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सुरु आसलेल्या मुसळधार पावसामुळं तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं हतनूर सारंगखेडा प्रकाशा या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदीवरील गुजरात राज्यातील सर्वात मोठ्या आसलेल्या उकाई धरणातून 189513 क्युरेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-rain-update-nandurbar-rain-update-rains-increase-the-water-level-of-tapi-river-1005497
0 Comments