<p>लातूरमध्ये आलेल्या पुराचा फटका परीक्षा देण्यासाठी सोलापूरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. मांजरा नदीच्या पुलावर पाणी आलं त्यामुळं भातखेडा गावाजवळ एसटीची बस अडकली आहे. या बसमुळे परीक्षा देण्यासाठी सोलापूरला निघालेले 25 ते 30 विद्यार्थीही इथेच अडकून पडले आहेत. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-the-students-who-went-to-solapur-for-the-exams-were-blocked-by-the-floods-the-possibility-of-skipping-the-exams-1005496
0 Comments