मुंबई, पुणे, बारामतीसह 70 ठिकाणी केलेल्या आयकर छापेमारीत तब्बल 184 कोटींची बेहिशोबी मालमत्ता उघड

<p>आयकर विभागाने राज्यामध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये 184 कोटी रुपयांचे बिहिशेबी उत्पन्न उघडीस आलं आहे. 7 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील प्रभावीशाली कुटुंबाच्या निधीचा ओघ आल्याचेही उल्लेख आहे. 7 ऑक्टोबरपासून पुणे, बारामती, मुंबई, गोवा, जयपूरमध्ये आयकर विभागाची शोध मोहिम सुरु हाती. एकूण 70 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होत.</p>

source https://marathi.abplive.com/videos/crime/income-tax-raids-conducted-at-70-locations-including-mumbai-pune-baramati-reveal-unaccounted-assets-worth-as-much-as-rs-184-crore-1007940

Post a Comment

0 Comments