Income Tax च्या माहितीनंतर सोमय्यांचा अजित पवारांवर निशाणा, ट्वीट करत अजित पवार घोटाळा असा उल्लेख

<p>आयकर खात्यानं दिलेल्या या माहितीवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलाय. आयकर खात्यानं दिलेली माहिती ट्वीट करत 9 दिवसांच्या आयकर छाप्यांत 184 कोटी बेनामी संशयास्पद व्यवहार आढळल्याचं म्हटलं आहे.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-kirit-somaiyya-allegations-on-ajit-pawar-after-income-tax-information-1007939

Post a Comment

0 Comments