Amravati : बालगृहातील मुलींच्या सुंदर कलाकृती; मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ABP Majha

<p>दिवाळीनिमित्त अमरावतीतल्या बालसुधार गृहातील मुलींनी विविध आकर्षक कलाकृती बनवल्या आहेत.. या कलाकृतींचं प्रदर्शनाचं महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. मुलींना भविष्यात स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी यासाठी प्रायोगीक तत्वावर मुलींच्या बालसुधार गृहात आर्ट अँड क्राफ्टचं दोन महिन्याचं प्रशिक्षण घेण्यात आलं.. &nbsp;हाच उपक्रम आता संपुर्ण राज्यात चालवला जाणार आहे.. या मुलींनी बनवलेल्या कला आणि हस्तकला साहित्याचं प्रदर्शन खरेदीसाठी २ दिवस सुरु राहणार आहे.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-amravati-beautiful-artwork-for-girls-in-juvenile-institutions-inauguration-by-minister-yashomati-thakur-1010511

Post a Comment

0 Comments