Diwali 2021 : तेल नव्हे, पाणी ओतताच पेटते पणती...Ratnagiri तील पणत्यांची सर्वत्र चर्चा ABP Majha

<p>&nbsp;दिवाळासाठी पाण्यावर चालणाऱ्या पणत्या मिळतील असं तुम्हाला कुणी सांगितलं तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही.. &nbsp;पणत्या.. त्या देखील पाण्यावर कशा पेटणार? असा प्रश्न तुम्हाला सहज पडेल.. पण, रत्नागिरी शहरातल्या मार्केटमध्ये पाण्यावर पेटणाऱ्या पणत्या दाखल झाल्या आहेत.. याला नागरिकांचीही मोठी पसंती मिळतेय. &nbsp;साधारणपणे ३५ ते ४० रुपयांना या अनोख्या पणत्यांची विक्री केली जातेय..&nbsp;&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-diwali-2021-ratnagiri-water-operated-panati-or-diya-1010380

Post a Comment

0 Comments