<p>मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे 439 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. तर कामावर हजर न झालेल्या तब्बल 8 हजार 195 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-st-corporation-loses-rs-439-crore-due-to-employee-strike-over-8-000-st-employees-suspended-1015585
0 Comments