<p>ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनही सतर्क झालंय. कर्नाटकच्या सीमेतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी दोन डोस बंधनकारक करण्यात आले आहेत. दोन डोस पूर्ण नसल्यास आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आलीय.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-kolhapur-new-state-government-rules-negative-report-of-covid-test-mandatory-for-maharashtra-admission-1015581
0 Comments