Maharashtra : महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी राज्य सरकारची नवी नियमावली ABP Majha

<p>आजपासून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी निर्बंध पाळावे लागणार, परराज्यातून येणाऱ्यांना कोविड प्रतिबंधक लशीचे दोन डोस आणि आरटीपीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक</p> <p>&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-corona-new-rules-of-state-government-for-entry-into-maharashtra-1015548

Post a Comment

0 Comments