<p>नागपूर जिल्ह्यातील एसटीच्या सर्व आगारातील कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. काल मध्यरात्रीपर्यंत गणेश पेठ बस आगारातून बस फेऱ्या नियमित सुरू होत्या, मात्र सकाळपासून सर्व चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून एसटीची चाकं थांबल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/nagpur-nagpur-st-workers-on-strike-from-today-1011488
0 Comments