Winter : राज्यात गुलाबी थंडीचा मोसम, किमान तापमानात घट आणि वातावरणात गारवा

<p>राज्यभरात वातावरणात अखेर गारवा जाणवू लागला आहे. ऑक्टोबरमध्ये गायब झालेली थंडी &nbsp;नोव्हेंबरमध्ये सुद्धा गायबच होती, पण गेले दोन दिवस ही हरवलेली थंडी राज्यात परतली आहे. घेऊया महाराष्ट्रातील थंडीचा आढावा</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-winter-starts-in-maharashtra-as-minimum-temperature-drops-1015363

Post a Comment

0 Comments