<p>एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झालीय. संकट वाढल्यानं मंदिरात गर्दी टाळणं गरजेचं आहे.... त्यामुळे माझानं प्रेक्षकांना घरबसल्या देवदर्शनाची संधी उपलब्ध केलीय..... मुंबईत सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीत साई मंदिर आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातून ही थेट दृश्य आहेत..... </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-kolhapur-ambabai-temple-darshan-of-ambabai-in-kolhapur-new-year-begins-with-devdarshan-1022356
0 Comments