Maharashtra : मुदत संपणाऱ्या नगर पंचायती, नगर परिषदांवर प्रशासकाची नेमणूक ABP Majha

<p>मुदत संपणाऱ्या नगर पंचायती, नगर परिषदांवर प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे. ८ जिल्ह्यातील ४७ नगरपरिषदांवर प्रशासकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुदत संपूनही निवडणूक वेळेत न घेता आल्यानं प्रशासकाची नेमणूक करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-appointment-of-administrator-on-expiring-nagar-panchayats-municipal-councils-1021390

Post a Comment

0 Comments