<p>हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे... मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात उपस्थिती दर्शवलेली नाही. आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनासाठी येणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.. दरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आदित्य ठाकरेंसह वेगवेगळ्या शिवसेना नेत्यानी दिली आहे. </p> <p> </p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-vidhan-sabha-session-2021-last-day-cm-uddhav-thackeray-1021381
0 Comments