<p>राज्यात जणूकाही जुलै महिना परतलाय की काय, असं वातावरण आहे. कारण हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातल्या काही भागात चांगलाच पाऊस बरसतोय. त्यात आज आणि उद्या राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-rains-possible-torrential-rains-in-the-state-today-and-tomorrow-1015731
0 Comments