Nashik Sanjay Raut :म्हणून मी पण मास्क लावत नाहीत,कारण मी प्रधानमंत्री मोदींना फॉलो करतो :संजय राऊत

<p>&nbsp;भाजपने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ऑफर दिली होती, ही गोष्ट खरी आहे. याबाबत मला माहिती होती असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. कारण, त्यावेळी भाजप सरकार स्थापन करण्यासाठी उत्तेजीत झाली होती, कोणाबरोबरही जायला भाजप तयार होती असे राऊत म्हणाले. सरकार स्थापन करताना आम्ही कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवली नाही, याबाबत कमालीची पारदर्शकता होती. अजित पवार शपथविधीला गेले याबाबतही आम्हाला माहिती होती,&nbsp; असे राऊत यांनी यावेळी सांगितले. पारदर्शकता असल्यामुळेच सगळे आमदार आणि अजित पवार पुन्हा माघारी आल्याचे यावेळी राऊत म्हणाले.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-nashik-sanjay-raut-mask-pm-nagendra-modi-1021911

Post a Comment

0 Comments