<p>30-30 योजनेतून कोट्यावधी रुपयांची लोकांकडून गुंतवणूक करत फसवणूक करणारा संतोष उर्फ सचिन राठोड ला पोलिसांनी घेतलं ताब्यात रात्री उशिरा कन्नड येथून घेतलं ताब्यात. काल बिडकीन पोलिस ठाण्यास साडे अठरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष वर केला आहे गुन्हा दाखल. </p> <p> </p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-investment-scamster-santosh-rathod-arrested-from-kannad-1027413
0 Comments