<p>महाविद्यालयं ऑफलाईन सुरु करण्यासंदर्भात उच्च व तंत्र विभागाकडून मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. उदय सामंत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्यता दिल्यानंतरच महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. </p> <p> </p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-colleges-may-start-soon-as-cm-to-take-decision-1027398
0 Comments