<p>अमोल कोल्हे यांच्या 2017 साली प्रदर्शित झालेल्या WHY I KILLED GANDHI या चित्रपटातील नथुराम गोडसेच्या भूमिकेवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट आता लाईमलाईट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यातील महात्मा गांधींना मारणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका अमोल कोल्हे यांनी साकारली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-amol-kolhe-nathuram-godse-film-why-i-killed-gandhi-1027175
0 Comments