Maharashtra : राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, 9 हजार 170 नव्या रुग्णांची नोंद

<p>राज्यात कोरोना रु्णांच्या संख्येत वाढ होत आहे. काल राज्यात 9 हजार 170 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 8 हजारांवर होता. काल दिवसभरात थेट हजारानं वाढलाय.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-state-corona-omicron-count-1022563

Post a Comment

0 Comments