<p>राज्यात आजपासून पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे साधारण 20 दिवसांपासून बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू होणार आहेत.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-schools-reopen-today-24th-january-1027816
0 Comments