Malegaon Congress : मालेगावमध्ये काँग्रेसला खिंडर, सर्व 28 नगरसेवक राष्ट्रवादी पक्षात करणार प्रवेश

<p>मुंबईत एकीकडे समन्वय समितीची बैठक पार पडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात मालेगाव महापालिकेतील काँग्रेसचे सर्व 28 नगरसेवक राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. शिवाय याचवेळी मालेगाव मध्ये काँग्रेसची तीन दशकं धुरा सांभाळणारे आमदार रशीद शेख आणि महापौर ताहेरा शेख देखिल प्रवेश करणारं आहेत. पक्ष प्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील.&nbsp;</p> <p>&nbsp;</p> <p>&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-congress-malegaon-corporators-to-join-ncp-soon-1028586

Post a Comment

0 Comments