<p>नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विचार केला तर सर्वात जास्त जागा ह्या राष्ट्रवादीच्या परड्यात आहे. त्या खालोखाल शिवसेना आणि मग काँग्रेसचा नंबर आहे त्यामुळे आता तरी कॉंग्रेसने आत्ममग्न होऊन स्वबळाचा हट्ट सोडावा अशी मागणी शिवसेनेच्या दोन जेष्ठ नेत्यांनी केली आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढल्यामुळे अनेक ठिकाणी आमच्या जागा पडण्यास मदत झाली अशी थेट टीका दिपक केसरकर यांनी केली आहे. त्यामुळे आज कॅबिनेट पूर्वी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊ शकते. </p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-congress-bags-victory-in-18-nagar-panchayat-1026917
0 Comments