<p>एनसीबीच्या फर्जिवाड्याविरोधात लढा सुरूच ठेवणार, असा संकल्प अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केलाय. मलिक यांचे जावई समीर खान यांचा जामिनाला एनसीबीनं हायकोर्टात आव्हान दिलंय. ड्रग्ज प्रकरणात समीर खान यांना गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अटक झाल्यानंतर 27 सप्टेंबरला त्यांना जामीन मंजूर झाला आणि त्यांची जामिनावर सुटका झाली. काल एनसीबीनं हा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अपील केलंय. एनसीबीच्या या भूमिकेवर नवाब मलिक यांनी टीका केलीय.....</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-nawab-malik-new-year-resolution-is-to-act-against-ncb-1022414
0 Comments