Mahashivratri2022 : शिवमंदिरांमध्ये बम बम भोलेचा जयघोष, त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचा गर्दी

<p><strong>Mahashivratri2022 :</strong> देशभरातल्या शिवमंदिरांमध्ये बम बम भोलेचा जयघोष सुरु आहे.&nbsp; मध्यरात्रीपासूनच भाविकांनी शिवमंदिरांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे गेले दोन वर्ष महाशिवरात्रीला महादेवाचं दर्शन घडू शकलं नव्हतं. मात्र आता कोरोना मागे सारून भाविकांनी शिवमंदिरात गर्दी करायला सुरुवात केली आहे.&nbsp; &nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mahashivratri-celebrataion-in-trambkeshwer-temple-nashik-1037046

Post a Comment

0 Comments