<p><strong>Mahashivratri2022 </strong>: मुंबईत सुप्रसिद्ध बाबूलनाथ मंदिरात आज महाशिवरात्री साजरा करण्यासाठी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे,,महाशिवरात्री एक पवित्र सण जो देशभरात अतिशय भक्तिभावाने सर्वत्र साजरा करण्यात येत आहे </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-mahashivratri-celebrataion-in-babulnaath-temple-in-mumbai-1037045
0 Comments