Ukraineमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांसाठी दिलासादायक बातमी,भारतीयांच्या सुटकेसाठी चार विमानं पाठवणार

<p>आता युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांसाठी एक दिलासादायक बातमी.. &nbsp;केंद्र सरकार युक्रेनमधल्या भारतीयांच्या सुटकेसाठी चार विमानं पाठवणार असून, त्यांच्या सुरक्षेची हमी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिल्याचं कळतंय.. चारपैकी तीन विमानं रोमानियामध्ये उतरतील तर एक विमान हंगेरीमध्ये उतरेल... युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना रस्तेमार्गानं या देशात आणलं जाईल आणि त्यानंतर विमानानं त्यांना भारतात आणलं जाईल... &nbsp;दरम्यान &nbsp;रशिया-युक्रेनमधल्या युद्ध परिस्थितीवर आणि तिथं अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसंदर्भात आज मोदींच्या उपस्थितीत उच्च स्तरीय बैठक पार पडणार आहे..</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-good-news-for-thousands-of-indians-stranded-in-ukraine-four-planes-will-be-sent-to-rescue-indians-1036361

Post a Comment

0 Comments