Dapoli : सोमय्यांच्या दौऱ्यामुळे दापोलीत राजकीय वातावरण तापलं, 15 तासाचा राजकीय ड्रामा : ABP Majha

<p>आता बातमी काल संपूर्ण महाराष्ट्रानं अनुभवलेल्या राजकीय नाट्याची.. काल सकाळी सातच्या ठोक्याला किरीट सोमय्या भला मोठा हातोडा घेऊन अनिल परबांचा दापोलीतला रिसॉर्ट तोडण्यासाठी निघाले.. मात्र दापोलीत प्रवेश करण्यापूर्वी पोलिसांनी त्यांची वाट अडवली.. मात्र सोमय्या रिसॉर्टपर्यंत जाण्याच्या मागणीवर ठाम होते.. सोमय्यांना साथ मिळाली ती निलेश राणेंची.. सोमय्या यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला... अखेर पोलिसांनी सोमय्यांना ताब्यात घेतलं आणि उशिरा रात्री त्यांना सोडून देण्यात आलं.. त्यामुळं जवळपास पंधरा तास हे राजकीय नाटय रंगलं&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-somaiya-visit-heats-up-political-atmosphere-in-dapoli-political-drama-1044898

Post a Comment

0 Comments