<p>जम्मू काश्मीरच्या बारामुलात सीआरपीएफ कॅम्पवर दहशतवादी हल्ला झालाय. बुरखा परिधान करून आलेल्या एका दहशतवाद्यानं कॅम्पवर पेट्रोल बॉम्ब असलेली बॅग फेकली.... हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय..जवानांच्या सतर्कतेमुळे कुठलीही मोठी दुर्घटना घडली नाही.. तिकडे श्रीनगरमध्येही लष्करच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-terrorist-attack-on-crpf-camp-in-baramulla-jammu-and-kashmi-throwing-bags-containing-petrol-bombs-at-the-camp-1045762
0 Comments