<p>आजवर तुम्ही शेतीचे अनेक प्रकार पाहिले असतील. पण आता आम्ही तुम्हाला विनामातीची शेती देखवणार आहोत... आता हे ऐकल्यावर मातीविना शेती कशी करता येईल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल? तर विनामातीची आणि पाण्याची बचत करणारी ही शेती कशी करतात हे पाहुया</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-lonavla-is-farming-possible-without-soil-aeroponic-farming-also-fascinates-nasa-1037322
0 Comments