Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/iOfkvT2 School Reopen : मुंबईत आजपासून पूर्ण क्षमतेनं शाळा सुरू; कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानं निर्णय

Mumbai School Reopen : आजपासून मुंबईतील सर्व शाळा पूर्णवेळ पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. तब्बल दोन वर्षांनी पूर्व प्राथमिक ते बारावीच्या मुंबई क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी मुंबई महानगरपालिकेनं सर्व शाळा पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी दिली आहे. आजपासून म्हणजेच, 2 मार्चपासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा कोविड-19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ आणि पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीनं सुरु होणार आहेत. यासंदर्भातील परिपत्रक काही दिवसांपूर्वी बीएमसीकडून जारी करण्यात आलं आहे.

परिपत्रकात पालिकेनं म्हटलं आहे की, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमांच्या नगरबाह्य विभागाच्या सर्व शाळा तसेच विशेष आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व शाळा, मैदानी खेळ आणि शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम यासह पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा पूर्ण वेळ आणि पूर्ण क्षमतेने ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्यात याव्यात.

मैदानी खेळ, शारीरिक कवायतींसाठी मास्क बंधनकारक नाही

विद्यार्थ्यांना शालेय परिसरात मास्क वापरणं बंधनकारक असेल. परंतु मैदानी खेळ, शारीरिक कवायतींसाठी मास्क बंधनकारक नसेल. कोविड 19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार, शाळांना मधली सुट्टी असेल तसेच विद्यार्थ्यांना सुट्टीत पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास परवानगी असेल, असं परिपत्रकात म्हटलं आहे.

रशियाच्या मदतीला 'हिवाळा'! इतिहास सांगतोय... हिवाळ्याच्या मदतीने रशियाने अनेक शत्रूंना लोळवलंय

Russia Ukraine War :  दुसऱ्या महायुद्धात अॅडॉल्फ हिटलरच्या पराभवाला आणि सतराव्या शतकात नेपोलियन बोनापार्टच्या पराभवाला रशियन हिवाळा कारणीभूत ठरला. म्हणूनच रशियन लोक तिथल्या हिवाळ्याला जनरल विंटर किंवा जनरल फोर्स्ट म्हणतात. रशियाच्या इतिहासात जेवढी युद्धं झाली त्या सगळ्या युद्धात त्यावेळच्या वातावरणानं महत्वाची भूमिका निभावली आहे. ही सगळी युद्ध हिवाळ्यात झाली आहेत. सध्या सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धातही हिवाळा ऋतूची भूमिका महत्वाची ठरतेय. हिवाळा ऋतूचा आणि या युद्धांचा इतिहास काय आहे हे  आज आपण जाणून घेणार आहे.

युद्धासाठी अचूक वेळ निवडण्याला खूप महत्त्व आहे. ज्यांना ही वेळ निवडता येते ते विजेते ठरतात आणि ज्यांची वेळ चुकते ते नेस्तनाबूत होतात हा इतिहास आहे. सध्या सुरु असलेल्या रशिया - युक्रेन युद्धासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी निवडलेली निवड त्यामुळेच महत्त्वाची मानली जाते. युक्रेनच्या बाजूने उभ्या राहिलेले युरोपियन देश क्रूड ऑइल आणि गॅससाठी  मोठ्या  प्रमाणात रशियावर अवलंबून आहेत. सध्या रशियात आणि युरोपात हिवाळा सुरु असल्याने घरे, कार्यालये उबदार ठेवण्यासाठी, औद्योगिक उत्पादन चालू ठेवण्यासाठी या देशांना रशियातून येणाऱ्या इंधनाची मोठी गरज आहे. या देशांनी युक्रेनवरील हल्ल्याबाबत आक्रमक भूमिका घेण्याचा प्रयत्न करताच रशियाने रशियाने इंधनाचा पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला. ऐन हिवाळ्यात हे परवडणारं नसल्याने बहुतांश युरोपियन देशांची आक्रमकता कमी झाली.

from maharashtra https://ift.tt/XYgVNes
via IFTTT

Post a Comment

0 Comments