<p>ओबीसी वर्गाच्या राजकीय आरक्षणासह निवडणुका घेता याव्यात यासाठी काल विधीमंडळात विधेयक मंजूर करण्यात आलं... तर दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगानं देखील आज तातडीची बैठक बोलावली आहे.. दुपारी बारा वाजता मुंबईतील बांधकाम भवन इथे ही बैठक होणार आहे.. सर्वोच्च न्यायालयानं मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल फेटाळला होता.. त्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी जबाबदार आहेत यावर आजच्या बैठकीत खलं होणार असल्याचं कळतंय. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-state-backward-class-commission-meeting-on-obc-reservation-abp-majha-1039002
0 Comments