Kalyan Crime News : हॉटेलमध्ये बसून जेवण देण्यास नकार, ग्राहक-हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये राडा, प्रकार सीसीटीव्हीत कैद

Kalyan Crime News : रात्री हॉटेल बंद असताना हॉटेल मध्ये जाऊ देत नाही, याचा राग आल्याने ग्राहकाने हॉटेलच्या वॉचमन वर चाकूने हल्ला केला. त्यानंतर संतप्त हॉटेल कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण परिसरात घडली. या मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे

दोन्ही ग्राहकांची वॉचमनला बेदम मारहाण

कल्याण पश्चिम येथे नामांकीत पॅराडाईज हॉटेल आहे. रात्री एक वाजताच्या सुमारास हे हॉटेल बंद झाले असताना त्या ठिकाणी शार्दुल काळे व मयूर बर्गे नामक दोन व्यक्ती हॉटेलमध्ये जेवणासाठी आले. मात्र हॉटेलच्या बाहेर उभा असलेल्या महेश गुप्त नामक वॉचमेन व इतर कर्मचाऱ्यांनी हॉटेल बंद आहे, फक्त पार्सल मिळेल  असे सांगितल्यावर संतप्त झालेल्या शार्दुल काळे व मयूर बर्गे या दोन्ही ग्राहकाने वॉचमनला बेदम मारहाण करत त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

रक्तबंबाळ वॉचमनला पाहून हॉटेलमधील वेटर व इतर कर्मचाऱ्यांनी मिळून या दोन्ही ग्राहकांना बेदम मारहाण केली. या घटनेत ग्राहक व वॉचमन दोन्ही गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी परस्पर  विरोधी गुन्हा दाखल करतात तपास सुरू केला असून मारहाणीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

महत्वाच्या इतर बातम्या

Mega Block : मुंबईत शनिवारी, रविवारी मध्य मार्गावर मेगा ब्लॉक, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sharad Pawar : राज्यातील ब्राह्मण संघटनांना पवारांचं चर्चेचं निमंत्रण, आनंद दवेंच्या संघटनेसह काही संघटनांचा विरोध

Sanjay Raut : शिवसेनेकडून सलग चौथ्यांदा संजय राऊत राज्यसभेवर, 26 मे रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज

कर्जात बुडला... पण कन्यादानाचं कर्तव्य करून जीवन संपवलं; मुलीच्या लग्नानंतर सातच दिवसात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

<a href="https://ift.tt/4ICE7KX : धक्कादायक! बायकोला साडी नेसता येत नाही म्हणून तरुणानं संपवलं जीवन,

<a href="https://ift.tt/HgfiSYN : बीड जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा पहिला बळी; संतप्त शेतकऱ्याने ऊस पेटवून देत केली आत्महत्या

source https://marathi.abplive.com/crime/maharashtra-kalyan-crime-news-refusal-to-serve-meals-in-hotels-dispute-between-customers-and-hotel-staff-1061570

Post a Comment

0 Comments