Maharashtra Breaking News 20 May 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..

ज्ञानवापी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

ज्ञानवापी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी आहे. वाराणसीतील कोर्टाला सुनावणी न करण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. वाराणसी कोर्टातील सुनावणीला सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे

नवज्योतसिंग सिद्धू  पोलिसांना शरण येण्याची शक्यता

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. 1988 च्या रोड रेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. आज नवज्योतसिंग सिद्धू  पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे.

मनोरंजन विश्वातील घडामोडी

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा  'भूल भुलैया 2'  हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कंगना रनौतचा धाकड चित्रपट आज सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

अॅमेझॉन प्राईमवर पंचायत - 2 प्रदर्शित होणार आहे.

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरचा जर्सी चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

एसएस राजमौली यांचा आरआरआर चित्रपट आजपासून 'झी-5' वर उपलब्ध होणार आहे.

अभिजित पानसे लिखीत, दिग्दर्शित ‘रानबाजार’ या वेब सीरिजच्या टीझरने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. प्लॅनेट मराठीवर हा चित्रपट प्रेक्षकांसाठी उपलब्ध असणार आहे

आज इतिहासात

1489- पोर्तुगिजचा खलाशी वास्को दा गामा याचे भारतात पाऊल

1900- हिंदीतील प्रसिद्ध कवी सुमित्रानंद पंत यांचा जन्मदिन.

1929- स्वातंत्र्यसैनिक राजकुमार शुक्ल यांचं आजच्या दिवशीच निधन झालं होतं.

1932- भारतीय जहालमतवादी नेते बिपिन चंद्र पाल यांचं निधन

1957- स्वातंत्र्यसेनानी आणि आंध्रचे पहिले मुख्यमंत्री टी प्रकाशम यांचे निधन

1965- अवतार सिंग चिमाने माऊंट एवरेस्ट सर केले

1998- मल्टीबॅरल रॉकेट प्रणाली ‘पिनाका’ चे पहिल्यांदाच यशस्वी परिक्षण करण्यात आलं.

from maharashtra https://ift.tt/vSbHmXh
via IFTTT

Post a Comment

0 Comments