<p>गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे.मुंबई-बंगळुरू महामार्ग, मुंबई-गोवा महामार्गावर टोलमाफी असेल.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-mumbai-goa-bengaluru-expressway-will-not-be-charged-for-tolls-1094017
0 Comments