<p><strong>Engineering Admission Special Report :</strong> इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम हा दिवाळीनंतरच सुरू होण्याची चिन्ह आहे. ज्या महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरु व्हायला हवं होतं. पण त्या महिन्यात सीईटी परीक्षा उशिरा घेतली परिणामी निकालाला सप्टेंबर उजाडला.. त्यामुळे पुन्हा एकदा इंजिनियरिंगच्या शैक्षणिक वर्षाचा बट्ट्याबोळ होणार आहे... पाहूया त्यासंदर्भात हा रिपोर्ट </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-engineering-admission-special-report-1102623
0 Comments