<p>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं कळतं. काल दुपारी दिल्लीत पोहोचलेल्या शिंदे यांनी रात्री उशिरा अमित शाह यांची भेटल्याचं कळतंय. शिंदे आणि शाह यांच्यात कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली कळू शकलं नाही.... </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-cm-eknath-shinde-and-amit-shah-meet-discussion-between-shinde-and-shah-1102642
0 Comments