<a href="https://ift.tt/IzbADrx 120 Students Unconscious Due to Suffocation : गोंदियातून (Gondia) एक संतापजनक घटना समोर आली आहे. गोंदियामध्ये एका ट्रकमध्ये अगदी जनावरांना भरतात तसं शाळेतील विद्यार्थ्यांना कोंबून भरून प्रवास केल्याचं उघड झालं आहे. यामुळे श्वास गुदमरल्यानं 120 मुलं बेशुद्ध झाली आहेत. गोंदियाच्या मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील 120 विद्यार्थ्यांना एका ट्रकमध्ये कोंबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका ट्रकमध्ये इतक्या विद्यार्थ्यांना कोंबल्याने श्वास गुदमरुन काही विद्यार्थी बेशुद्ध झाले आहेत. या विद्यार्थ्यांना एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. एका विद्यार्थिनीला गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांना कोयलारी आश्रमशाळेत खेळण्यासाठी ट्रकमधून नेण्यात आलं. कोयलारी इथून परतत असताना विद्यार्थी बेशुद्ध झाल्याचं समोर आलं आहे.
— ABP माझा (@abpmajhatv) September 25, 2022
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/gondia-student-120-students-were-crammed-into-truck-in-gondia-some-students-became-unconscious-due-to-suffocation-1103676
0 Comments