<p>ठाणे गुन्हे शाखेकडून पीएफआयच्या चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय. मुंब्रा, कल्याण आणि भिवंडीत पोलिसांनी ही मोठी कारवाई केलीय. ठाण्यासह मुंबई, पुण्यातही पीएफआयच्या <br />कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-thane-pfi-mumbara-kalyan-bhiwandi-1104356
0 Comments