<p>नव्या वर्षाचा आजचा पहिला दिवस.... हे वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचं भरभराटीचं जावो या शुभेच्छा आणि आशांसह आजचा सूर्य उगवला आहेत.... नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाची दृश्य तुम्ही एबीपी माझावर पाहू शकता.. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-sunrise-2023-new-year-maharashtra-live-update-1136303
0 Comments