Delhi MCD : AAP आणि BJPचे नगरसेवक सभागृहात भिडले, एकमेकांवर फेकल्या पाण्याच्या बाटल्या

<p>आप आणि भाजपचे नगरसेवक सभागृहात एकमेकांना भिडले. भाजपच्या नगरसेवकांनी आपच्या नगरसेवकांना &nbsp;धक्काबुक्की करत एकमेकांवर पाण्याच्या बाटल्या &nbsp;फेकल्या.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-delhi-mcd-aap-and-bjp-corporators-fight-in-municipal-corporation-delhi-news-1154136

Post a Comment

0 Comments