<p>Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस ABP Majha</p> <p>सुप्रीम कोर्टातील सत्तासंघर्षावरील सुनावणीचा आज दुसरा दिवस, काल ठाकरेंचा राजीनामा आणि राज्यपालांच्या भूमिकेवर शिंदे गटाचा युक्तिवाद, आज पुन्हा शिंदे गटाकडून नीरज कौल युक्तीवाद करणार.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-political-crisis-hearing-second-day-abp-majha-1155953
0 Comments