New Rules from 1st March 2023 : घरघुती सिलेंडर ते सोशल मीडियासाठी नियम? 1 मार्चपासून काय बदलणार?

<p>New Rules from 1st March 2023 : घरघुती सिलेंडर ते सोशल मीडियासाठी नियम? 1 मार्चपासून काय बदलणार?</p> <p>आजपासूनच काही महत्वाचे बदल होणार आहेत. आज १ मार्च आजपासून नवा महिना सुरू. एक महत्वाचा बदल तुम्हाला दिसू शकेल तो म्हणजे आजपासून एटीएममध्ये तुम्हाला २ हजारांची नोट आता मिळणार नाही... आजपासून तुमच्या कर्जांचे हप्ते वाढण्याची शक्यता आहे... तसंच इंधन दरवाढीचेही संकेत मिळतायतत... सोशल मीडीयासाठीही नव्या नियमांचं बंधन आहे.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-new-changes-from-1st-march-2023-for-domestic-cylinder-fuel-prices-to-social-media-rules-1155932

Post a Comment

0 Comments