Sanjay Raut : श्रीकांत शिंदेंनी सुपारी दिल्याचा आरोप, राऊत - फडणवीसांमध्ये शाब्दिक युद्ध ABP Majha

<p>Sanjay Raut : &nbsp;ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. संजय राऊत यांचे हे आरोप फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी असल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस &nbsp;(Devendra Fadnavis) यांनी केला. फडणवीस यांना संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चोर आणि गुंडांची बाजू घेऊ नका. गृहमंत्री आहात याचे भान ठेवा असे संजय राऊत यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.</p> <p>&nbsp;</p> <p>&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/sanjay-raut-and-devendra-fadnavis-verbal-spat-over-allegations-on-shrikant-shinde-maharashtra-1153842

Post a Comment

0 Comments